Dictionaries | References क कांहीं Script: Devanagari Meaning Related Words कांहीं A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कांहीं करतां कांहीं होणें To arise one thing where another thing is done or designed. कांहीं करून By some means or other. कांहीं Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a A few. Something. A portion. Some. कांहीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ किंचित . थोडें अल्प ; लहान ( संख्या किंवा परिणाम ); थोडेसें ( वस्तु किंवा युक्तीपैकीं ). २ विवक्षित समुदायांतून अंश अंशमात्र ; थोडा किंवा कांहीं भाग ; कित्येक ; थोडा किंवा पुष्कळ ; कमी किंवा जास्त .' आंबे कांहीं खाल्ले कांहीं लोकास दिल्हे , काम्ही ठेविलें .' ३ फार नव्हे परम्तु थोडेसें ; अल्प प्रमाणांत . ' केवळ उपाशी जाऊं नको कांहीं खा ! ४ एखादी अनिश्चित गोष्ट किंवा काम वगैरे . ' तुम्हापांसी कांहीं बोलावयाचें आहे .' - क्रिवि . १ अवर्णनीय प्रकारचें तर्हेचें ; ज्याची फोड करतां येत नाही . अशा तर्हेचें .' ब्रह्मप्राप्तीचें सुख कांही विलक्षण आहे .' २ अर्थ स्पष्ट करण्याकरितां .' तो कांहीं गवत खात नाहीं अन्न खातो .' ३ ( निषेधपर ) मुळींच नाहीं ; केव्हांही नाहीं . ' राहेन मी हें न घडेचि कांहीं . । ' ४ भलतेंच ; मनांत नसलेलें ; अकल्पित . ' काम्हीं करतां कांहीं होणें .' ५ कोणतीही उयुक्ति शक्कल ' काहीं तरी करुन ' ( सं . किम् , किम् + हि )०एक वि. १ थोडेंसें ; कित्येक ( मनुष्य , वस्तु ). २ ( निषेधपर ) एकहिः मुळींच ; तिळभरहि नाहीं . ' पेढ्यांर्यांनी कांहींएक भांडें घरांत नाहीं .'०काहीं वि. १ अल्पस्वरुप येथें थोडें तेथें थोडें ; सार्या समुदायापैकीं कांही व्यक्ति . ' कांहीं कांही शेतें बरीं आहेत कांही कांही वाईट आहेत . - क्रिवि . २ ( अतिरेक बाहुल्या दाखविणार्या शब्दाशीं जोडुन ) अवर्णनीयप्रकारें ; अतिशय कमालीचा ; ' आज पावसानें कांही काहीं शर्त्य केली .'०काहींचें - च्या बाहींच - वि . अगदींच भलतें ; भलतेंसलतें ; अवास्तवः बेताल ; बाष्कळपणानें ; गैरलागू ; अमर्यादु ; अप्रासंगिक ; बेताल ; कांही तरीच विसंगत ; अनपेक्षित . ' एकदां जें आमचे भांडण जुंपलें तें कांहींच्या बाहींच !' - पकोघे .बाहीं - च्या बाहींच - वि . अगदींच भलतें ; भलतेंसलतें ; अवास्तवः बेताल ; बाष्कळपणानें ; गैरलागू ; अमर्यादु ; अप्रासंगिक ; बेताल ; कांही तरीच विसंगत ; अनपेक्षित . ' एकदां जें आमचे भांडण जुंपलें तें कांहींच्या बाहींच !' - पकोघे .०न होतेला नव्हतेला - क्रिवि . जणूं कांहींच घडलें नाहीं अशा अर्थानें . ' रात्रीं चोर्याकरुन दिवसास कांहीं नव्हतेल्या गोष्टी सांगतो .'०बाहीं वि. थोडा अंश ; थोडेसें . ' आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे । ' - ज्ञा १८ . ४१२ . ' औषध घेतांच कांहीबाहीं दिसू लागलें ' कांहीबाहीं गुळ घेतला कांहीबाहीं घ्यावयाचा आहे .' ( कांही द्वि .) क्रिवि . भलतेच ; अवास्तविक ; अनियमित ; असंबद्ध कांहींबाही बोलतां मंदवचनी .' - मराठी ६ वें पुस्तक पृ १७३ .०तरी वि. वाटेल तें ; ब्राह्मत ; असंबद्ध . कांहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांहीं एक१. कित्येक. ‘काही एक माणसे. २. मुळीचयकिंचत्हिथोडे सुद्धांतिळभरहि. ‘मी त्याचे काही एक चालूं देणार नाही.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP