Dictionaries | References उ उतावीळ Script: Devanagari See also: उतावळ , उतावळा , उतावळी , उतावेळ , उवाविळा Meaning Related Words उतावीळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Hasty, eager, impetuous, impatient. Pr. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. Ex. उतावीळ युद्धासीं राजा रघुनंदन येऊनि सत्वर आणि बोला- वून भेटीशीं मन उतावीळ ॥ उतावीळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Hasty, impatient, eager, impetuous. उतावीळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective ज्याला धीर नाही असा Ex. उतावीळ माणसाकडून कोणतेही काम नीट होत नाही. MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:उतावळा अधीरWordnet:asmধৈর্যহীন bdधैर्ज गैयि benধৈর্যহীন gujઅધીરૂં hinबेसब्र kanಅಧೈರ್ಯದ kasبےٚ تاب kokधैर्यहीण malധൈര്യമില്ലാത്തവനായ mniꯄꯨꯛꯅꯤꯡ꯭ꯐꯥꯊꯕ꯭ꯉꯝꯗꯕ nepधैर्यहीन oriଅଧୈର୍ଯ୍ୟ panਧੀਰਜਹੀਣ sanधैर्यहीन tamதைரியமில்லாத telధైర్యహీనమైన urdبے صبر , بے چین , بے قرار , مضطرب See : आतुर, उतावळा, उतावळा, उत्सुक असलेला उतावीळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अधीर ; बडबड्या ; घाई करणारा ; उत्सुक ; उत्कंठित ; विलंब न खपणारा . नगरा आला श्रीकृष्ण । नगरनागरिक जन । उतावेळ कृष्णदर्शन । करावया धाविन्नले ॥ - एरुस्व ६ . १६ . प्रभात होतां उतावेळ कद्रु बोले विनतेसी । - मुआदि ५ . १८ . म्हणा मज उताविळा गुणचि घेतला घाबरें । - केका ४५ . मदन जाहला उतावीळ । जावयासी । - कथा १ . ४ . १४० . म्ह० उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग ( उतावळेपणानें कोणी अयोग्य वर्तन करतो तेव्हां उपहासानें म्हणतात ). [ उतावळ ] Related Words उतावीळ उतावीळ जावप उतावीळ होणे दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं hasty headlong unquiet queasy uneasy nervous anxious हातघाईंस येणें हातघाईवर येणें आतुराय अर्थाला मरणें उत्कळ उभळेणें उल्लू मशालजी अर्धा जीव होणें हुताटकी हपापणे दिव्यांत वात, तोंडांत घास दिव्यांत वात, तोंडांत हात दिव्यांत वात पानांत भात भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं घायतावणें हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ हुताट हुताटा उतावळा अधुरी गुडघ्याला बाशिंग बांधणें खुरखुरणें खुरखुराट अर्धे हळकुंडांत पिवळा अर्ध्या हळकुंडानें पिंवळा होणें घायताविणें हुटाटणें लवखाद मुंगळी मोठा घोडा, मस्तीवान थोडा पी हळद आणि हो गोरी चुलचुलें चुळमुळणें अही खाऊं की मही खाऊं करणें उतावेळ खुर खुरे खुरखूर खुरखुरा खुरखूरा खुरखूरे कानांमागून आलें, तिखट झालें कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट अम्मा चुळचुळा अडीच कांड्यावर येणें चुळचुळ उल्लू अध्धर खुरखुर उभळणें उवाविळा जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा मुंगळा चावूं कां गिळूं करणें चावूं कां गिळूं होणें चुळमुळ येळकोट करणें शिजे तों धीर धरवतो पण निवे तों धीर धरवत नाहीं शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाहीं शेसाळणे जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा खवखवणें कूत लगबग अधीर हुटकणें उत्सुक घाई हपाप तिसरा आतुर अक्षम नाच मरण अधर सडा लोल धस अर्थ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP