Dictionaries | References

उतावळा

   
Script: Devanagari
See also:  उतावळ , उतावळी , उतावीळ , उतावेळ , उवाविळा

उतावळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   hasty, eager, impetuous, impatient. Pr. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. Ex. उतावीळ युद्धासीं राजा रघुनंदन येऊनि सत्वर आणि बोला- वून भेटीशीं मन उतावीळ

उतावळा

 वि.  अधीर , आतुर , उत्कंठित , उत्सुक , उतावीळ , गडबडया , घाई करणारा .

उतावळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  कुठल्याही कामात घाई करणारा   Ex. उतावीळ माणूस एकही काम नीट करत नाही
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  एखाद्या कामात घाई करणारी व्यक्ती   Ex. एक उतावळ्यामुळे कामाची वाट लागली.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdहाखुदाखु खालामग्रा
kasبامبٕرۍ , جَلدباز , بےٚ دِوَتھ
mniꯑꯐꯤꯡꯕ꯭ꯃꯤꯁꯛ
urdجلدباز , اتاولا
   see : उतावीळ

उतावळा

 वि.  अधीर ; बडबड्या ; घाई करणारा ; उत्सुक ; उत्कंठित ; विलंब न खपणारा . नगरा आला श्रीकृष्ण । नगरनागरिक जनउतावेळ कृष्णदर्शन । करावया धाविन्नले ॥ - एरुस्व ६ . १६ . प्रभात होतां उतावेळ कद्रु बोले विनतेसी । - मुआदि ५ . १८ . म्हणा मज उताविळा गुणचि घेतला घाबरें । - केका ४५ . मदन जाहला उतावीळ । जावयासी । - कथा १ . ४ . १४० . म्ह० उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग ( उतावळेपणानें कोणी अयोग्य वर्तन करतो तेव्हां उपहासानें म्हणतात ). [ उतावळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP