Dictionaries | References

खवखवणें

   
Script: Devanagari

खवखवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to crave, long, hanker, itch, burn.

खवखवणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Glow or burn fiercely. Fig. Be excited.

खवखवणें     

अ.क्रि.  १ धगधगीत , धडाडुन पेटणें . ( विस्तव ). २ चेतणें ; उद्दीपति होणें ; उन्माद येणें ; उतावीळ अधीर होणें ( विषयवासना , लोभ स्पर्धा यांनी ). ३ इच्छा करणें ; आशाळ भूतपणें वाट पाहाणें ; छंद घेणें ; लुलुपणें . ४ मनांत जळनें ; डांचणें ; आग होणें . - सक्रि . १ खाज सुटणें ; खवखव करणें . डांचत असणे . २ ( गो .) स्फुर्ती येणें . म्ह०खाई त्यास खवखवे . ( खवखव )

खवखवणें     

खाई त्‍याला खवखवे
‘खाण’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP