Dictionaries | References इ इजा Script: Devanagari See also: तिजा , बिजा Meaning Related Words इजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Trouble, molestation, vexation, harassment, torment. इजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Torment, trouble, vexation. इजा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अपाय , उपद्रव , जखम , त्रास , दुखापत , पीडा . इजा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : दुखापत इजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. स्त्री. अपाय ; पीडा ; त्रास ; उपद्रव . तालुकियास इजा न लागे ऐसा बंदोबस्त होऊन तेजवंतास पत्रें यावीं . - रा ७ . ११७ . [ अर . ईझा ]एकामागून एक असें तीन वेळा ; दोनदां झालें कीं तिसर्यांदां झालेंच पाहिजे अशा कल्पनेनें तिसर्या वेळीं वापरतात . - स्वप ६७ . ( क्रि . होणें ; सांगणें )( ल . ) वारंवार ; कैक वेळां . [ बीजुं , तीजुं हे दोन व तीन या अर्थी गु . व बिजा , तिजा , हे हिंदी शब्द यांस जुळणारा असा एक इजा शब्द या अर्थी केलेला दिसतो ; तुल० का . इज = दोन ] इजा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इजा, बिजा, तिजाइजें, बिजें, तिजेंएका मागून एक तीन वेळा. एकदां, दोनदां झाले म्हणजे तिसर्यांदा होणारच अशी समजूत. Related Words इजा इजा न झालेला इजा बिजा तिजा इजा होणे uninjured crush injury penetrating injury internal injury chemical injury traffic injury bodily injury fractionization and radiation injury birth injury blast injury electrical injury physical injury cutaneous entrance wound permanent injury silver nitrate injury simple hurt इजूक लागणें industrial injury obstetric trauma wound and injury pension wound and injury pensions brain penetrating injury impairment serious bodily injury अर्घ्य देणे injury mechanical injuries अनाघ्रात c.l.w. डोळे मोठे केले म्हणून मी आंत मावणार नाहीं निवाणे अपायकारक दुखरण दुखार्त्ती अंगावर शेकणें घतणें हाडवैद्य आतील अवयव खांदा येणें ठेंगडी डोळ्यातील बाहुली इजोगत एका केंसास धक्का लागणार नाहीं केस वांकडा न होणें धूळ फुंकून डोळयांत उडवून घेणें नडविणे धड गांडीनें पथर मारे मौत नहीं चरचरणे अपकारीक अलगद पायाचें भदें राखीव गडी शस्त्रक्रिया करणे जायबंदी दुखावणे अंगुलीत्राण आवबे फत्तर, पडोबे पाव जायाबंदां जायाबंदी तकस करडीला नाहीं किडा, बोडकीला नाहीं पिडा दर्भ घेऊन उभा असणें दुःखावरचे डाग निघत नाहींत दुखवणे दगडाशीं भांडणें harm क्षती दुखापत lesion अंधळ्यापुढें रडावें व आपले डोळे गमवावे जायबंदा खलष खलस जखमपट्टी चिरडणें ताती तिसर नि घर विसर ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे दांतावर मांस नसणें बॉंब मांजरीचे उंदरास धरण्याचे दांत वेगळे व तिचे पिल्लास धरण्याचे दांत वेगळे मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत नासावंश नुकसानी रामेठा रामेठी शेकुटी हिसणें दुखविणे दुखाविणे झांसा बिजा घातपात साप काटा मूं खाली जखमी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP