Dictionaries | References आ आयुष्य { āyuṣya } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : उम्र Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य A dictionary, Marathi and English | Marathi English | | Life, life-time, the term or period of life. आयुष्याचें उणें करणें To consume one's life. A phrase addressed to a person entering or appearing upon the mention of his name. Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य Aryabhushan School Dictionary | Marathi English | | Life, life-time.आयुष्यमान् a Long-lived. Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ Ex. माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते./त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले HYPONYMY:पूर्णायुष्य ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जीवन जीवनकाल हयात जन्म जीवित आयूWordnet:asmআয়ুস benআয়ু gujઆવરદા hinआयु kanಜೀವನದ ಕಾಲ kasوٲنٛس , عُمر , زِنٛدگی kokजीण malആയുസ്സു് mniꯄꯨꯟꯁꯤ nepआयु oriଆୟୁ panਜਿੰਦਗੀ sanआयुः tamஆயுட்காலம் urdعمر , زندگی , حیات noun एखादी वस्तू जोवर वापरात येते तो काळ Ex. ह्या बल्बाचे आयुष्य संपले. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benআয়ু kanಬಾಳಿಕೆ kasوٲنٛس , عُمِر , زِنٛدَگی malആയുസ്സ് mniꯃꯄꯨꯟꯁꯤ oriସମୟ ସୀମା sanजीवनकालः tamவயது urdعمر , حیات , زندگی , جیون Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. जीवितकाल ; हयात ; आयुर्दाय ; जन्मल्यापासून मरेपर्यंतचा काल .वय ; उमर . वेळ ; अवधि ; फुरसत . या पुरुषांत सर्वगुण चांगले आहेत परंतु बोलण्यास मात्र आयुष्य थोडें . [ सं . ]आयुष्याचें उणें करणें आयुष्य फुकट दवडणें .०क्रम पु. जीवितक्रम ; रोजची वागणुक ; वर्तणूक ; राहणी .०दोरी, ची दोरी स्त्री . आयुर्मर्यादा . ( क्रि० तुटणें ). त्याच्या आयुष्याची दोरी तुटली = त्याचें आयुष्य संपलें ; भरेलें .०मर्यादा स्त्री. जगण्याची इयत्ता किंवा अवधि .०मागणें आयुष्य वाढविण्याबद्दल देवाजवळ प्रार्थना करणें ; हित चिंतणें . आयुष्य मागेन तुझ्या राज्याला । - ऐपो ३२ . Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | आयुष्य mfn. mfn. giving long life, vital, preservative of life, for the sake of life, relating or belonging to it, [ŚBr.] ; [Mn.] ; [MBh.] ; [R.] आयुष्य n. n. vital power, abundance of life, longevity, [AV.] ; [VS.] ; [ŚBr.] ; [Mn.] ; [Pañcat.] &c. a medicament, [L.] ‘vivifying’, N. of a ceremony performed after a child's birth, [PārGṛ.] Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | आयुष्य [āyuṣya] a. a. [आयुः प्रयोजनमस्य, यत्] Promoting long life, vital, preservative of life; इदं यशस्यमायुष्यमिदं निःश्रेयसं परम् [Ms.1.16,3.16,4.13;] [M.4.4] v. l.; [Dk.158.] ष्यम् Vital power, abundance of life or vigour. N. N. of a ceremony performed after the birth of a child. Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य Shabda-Sagara | Sanskrit English | | आयुष्य mfn. (-ष्यः-ष्या-ष्यं) Vital, preservative of life, for the sake of life, relating or belonging to it. E. आयुस् and यत् aff. ROOTS:आयुस् यत् Related Words आयुष्य आशा चळ्यारि आयुष्य चडतवे? आयुष्य हे परत्रेचे विचारांत काढावे आयुष्य किंचित्, विद्या असे बहूत अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें आयुष्य वित्त, घर हीं तीन उघडकीला आणूं नयेत आयुष्य काही कापसाचा तंतू नव्हे की, तोडूं म्हटल्या तुटेल आयु मुलगी देऊन जांवयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावें lifetime मार्कडेयाचें आयुष्य ஆயுட்காலம் આવરદા ਜਿੰਦਗੀ ଆୟୁ ಜೀವನದ ಕಾಲ ആയുസ്സു് शास्त्राला अंत नाहीं आणि मनुष्याला आयुष्य पुरत नाहीं आयुः जीण बैसो lifespan life-time ఆయువు আয়ু আয়ুস life eld age आयू running life life of mine intrauterine life माप भरणें tool life आयुस आयूस average life घटका भरणे ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला mean life आयुष्याचें उणें करणें क्षणिक बुद्धि असणें (त्याचें) जिणें व्यर्थ विद्याहीन वांचेः जिणें गर्धवाचेंः श्रीमंताचा वरल्या वैद्याची (दैवाची) सुटली दोरी, खालचा वैद्य काय करी? अमहत्त्वाकांक्षा गुघ्र जीवनकाल बॉंबाडॉ फजीतीचें जिणें पूर्णायुष्य सुखाचा जीवः लागतें हींव आउक आउख औख शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा आयुःक्षय आवर्दा उमर फत्तराला असते, फुलाला नसते उम्मर क्षणं चित्तं क्षणं वित्तं साचेबंद असतां तारुण्याचा भर, काळव्यय उत्तम कर आजारी लोक अवकलणें जिणे दिवाणी खटला दीर्घायुषी व्यक्ती जन्मठेपेची शिक्षा जन्मणे रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं पूर्णायुषी life contingencies शंभर वर्षें भरणें दिसेंदिस दिसेंदिसे दीर्घायुष्य चिरायु नाग, साग काग आवदा कांकूं करणें औक्ष वाहून टाकणे विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे वैसा शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला अपयशानें जगणें त्याहून बरवें मरणें ज्यालें झालेपण नरकांत पचणें पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना स्मॅक अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें आयुरत्नं प्रयच्छति आयुष्मान आयुष्याची राखरांगोळी करणें आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।। आशा दुजाची करितो, खातापितां कष्टी होतो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP