Dictionaries | References अ अवचित { avacita } Script: Devanagari See also: अवचट , अवचिता अवचितां , अवचितां , अवचितीं , अवफळ , अववचितें Meaning Related Words अवचित हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : संग्रहित अवचित A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Unexpectedly or unawares.A kind of early rice. अवचित Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Unexpectedly. अवचित मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. अकल्पितपणे , अकस्मात , अनपेक्षित , अवचट , एकदम , एकाएकी , दत्त म्हणून , ध्यानीमनी नसता , योगायोगाने . अवचित मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अचानक अवचित महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. न. मूल होण्यासाठीं स्त्रिया एक व्रत करतात तें . मकरसंक्रांतीचे दिवशीं ब्राह्मणाच्या घरांत कोणाला न कळत ( पाण्याच्या भांड्यांत वगैरे ) नारळ टाकणें ; असा टाकलेला नारळ . [ सं . अवचित + राव ] न. एका जातीचें हळवें भात . हें फार जलद पिकतें . [ अवचित ]अकस्मात ; एकाएकीं ; अकल्पितपणें ; सहजगत्या ; अवचट . वरपडा जाहला अवचितां । - ज्ञा ६ . १६८ . ( व . ) क्वचित . [ सं . अव + चित्त ; किंवा अयाचित ; किंवा आहोस्वित ? तुल० सिं . ओचितो ].०च्या - क्वचित , केव्हांतरी . तो आमच्याकडे अवचितच्या कवचित येतो .कवचित - क्वचित , केव्हांतरी . तो आमच्याकडे अवचितच्या कवचित येतो .०पर्व न. एकाएकीं उदभवलेला प्रसंग . नारद बरोबर आहे , अग हें अवचित पर्व । - चित्रसेनगंधर्व नाटक २८ . अवचित A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अव-चित mfn. mfn. gathered. ROOTS:अव चित अवचित The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अवचित [avacita] p.p. p. p. p.Gathered.Filled, inhabited. अवचित संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : संग्रहित Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP