Dictionaries | References म मेहमन Script: Devanagari See also: मेहमान Meaning Related Words मेहमन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A respectable person fostered by Government, whether for service rendered or as a favorite, a Government-pensioner. मेहमन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A guest. मेहमन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अतिथी मेहमन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अतिथि ; सत्कार करण्याकरितां बोलावलेला किंवा अवचित आलेला मनुष्य .ज्याची वंशपरंपरागत जमीन , घरदार , हक्कसंबंध इ० कांहीं नाहीं असा उपरी गांवकरी .( कु . ) केलेल्या चाकरीकरितां किंवा कृपापात्र म्हणून सरकारनें पोसलेला अब्रूदार मनुष्य ; सरकारी पेनशनर . [ फा . मेहमान ] मेहमनकी , मेहमानकी - स्त्री . मेहमानचा गुण किंवा त्याची स्थिति . मेहमानगी - स्त्री . मेहमानी ; आदरसत्कार ; मैत्री ; सलूख . अलीयेदल शहानें चारी पादशाहासी मेहमानगी केली . - इमं १३ . मेहमानी - स्त्री . आतिथ्य ; पाहुणचार ; मेजवानी ; नजराणा . खंड फारीक झाल्यावर थोडीबहुत त्यांची मेहमानी करुन बहुमानें त्यास त्यांचे स्थळास पाठवून द्यावें . - मराआ २२ . [ फा . मिहमानी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP