Dictionaries | References अ अटक Script: Devanagari Meaning Related Words अटक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अटकाव, बाधा अटक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun अटक जावपाची क्रिया वा भाव Ex. हालीं व्हड व्हड नेते अटक जातात / बंदखण भरात चळवळी वेळार व्हड व्हड नेते अटक जातात HYPONYMY:धर-पकड अटक ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগ্রেপ্তাৰ bdहमजानाय hinगिरफ्तारी kanಸೆರೆ kasگرفتٲری malഅറസ്റ്റ് marअटक mniꯐꯥꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ oriଗିରଫ୍ panਗ੍ਰਿਫਤਾਰੀ sanनिग्रहणम् tamபிடிபடல் telపట్టుకోబడుట urdگرفتاری noun थारायिल्ल्या वेळार खूबश्या गुन्यांवकारांक अटक करपाची क्रिया वा भाव Ex. पुलिसेन भ्रश्टाचारांत बुडिल्ल्या लोकांक अटक करपाची सुरवात केली Wordnet:kasگرِفتٲری marअटकसत्र अटक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 4 The name of a river, Attock. 5 A term of the loom. The cross pieces against which the फणी strikes, and, rebounding, acquires force to press close the web. अ0 पडणें in. con. To be stopped, posed, nonplused, precluded. Ex. वेदशास्त्रां पडली अ0 ॥ तुझें स्वरूप वर्णितां ॥ अटकेंत घालणें To put in confinement or under obstruction; and अटकेंत पडणें To lie in confinement &c. अटक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Obstruction. Control. Penalty.अटकेंत पडणें Lie in confinement, &c. अटक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अटकाव , अडथळा , अडवणूक , प्रतिबंध , प्रतिरोध , मनाई . हरकत ;ना. कैद ;ना. अडचण , खोळंबा , नड .वि. निपुण , निष्णात , हुशार ;वि. तरबेज , पक्का , वेरकी , लबाड , वस्ताद ;वि. अस्सल . खरा . अटक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बंदी बनवणे Ex. जवाहरलाल यांना सरकारने अटक केल्याबद्दल मोर्चा काढला. HYPONYMY:धरपकड अटकसत्र ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कैद धरपकड गिरफदारीWordnet:asmগ্রেপ্তাৰ bdहमजानाय hinगिरफ्तारी kanಸೆರೆ kasگرفتٲری kokअटक malഅറസ്റ്റ് mniꯐꯥꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ oriଗିରଫ୍ panਗ੍ਰਿਫਤਾਰੀ sanनिग्रहणम् tamபிடிபடல் telపట్టుకోబడుట urdگرفتاری अटक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अट पहा .वि. कठिण ; अवघड ; कष्टसाध्य . ' तीर्थरूप राजश्री रायाचा पुण्यप्रभाव विचित्र तत्प्रभावें करून मोठेंहि अटक कर्म स्वल्पहासे होतें . - पेद १० . ५५ . ( अटणें = अडणें ?)बंदी ; अडथळा ; अटकाव ; प्रतिबंध ; मर्यादा . जया सोहंभाव हा अटकु । - ज्ञा ६ . ११५ ; तुला कोठेंहि बंद अटक नाहीं . - नल १२० .वचक ; धाक ; दबदबा .कैद . जवाहरलाल यांना सरकारनें अटक केल्याबद्दल मिरवणूक निघाली . - केसरी १६ . ४ . १९३० . अटकेंत घालणें - कैद करणें . अटकेंत पडणें - कैदेंत पडणें .अडचण ; नड ; खोळंबा . तरी उरलें असे एक । थोर अटक मजलागीं ॥ - एभा ६ . २६७ .( करार मोडल्याबद्दल ) प्रायश्चित ; दंड ; शिक्षा .कापड विणण्याच्या मागांत ज्यावर फणी आपटतें तें लांकूड - वीण घट्ट , मजबूत व ठासून बसविण्याच्या कामीं याचा उपयोग होतो .गाडीचा वेग बंद करण्याकरितां केलेला चाप ; घुणा .गाडीची साठी व बुटे यांना जोडणारा दांडा .सिंधुनदाच्या कांठचें एक गांव व तेथील सिंधुनदाच्या भागास दुर्लघनीयतेमुळें मिळालेलें नांव . असे सांडाव देत आले अटक उतरुन नऊ कोसांवर । - ऐपो १२१ . अटकेवर झेंडे लावणें - ( राघोबा दादानें अटकेपर्यंत मुलुख काबीज केल्यावरुन ) शतकृत्य करणें ; मोठा दिग्विजय मिळविणें ; अटकेवर झेंडे न्याया यापुढें आणितां कोठुनि भरारी ( राघोबा ) । - विक ९ . सतारीची घोडी ; अट . - वि . न गवसणारें ; हातीं न लागणारें . बाह्य शत्रु मरणात्मक । मन मरणासीही अटक ॥ - एभा २३ . ७२३ .कठिण ; अवघड . निर्गुणाचा बोध अटक । - एभा २७ . २५१ .अशक्त ; अगम्य . ऐसें जें कांहीं एक । बोला बुध्दीसिही अटक ॥ - ज्ञा . १८ . १४२० . माझेनि हस्तें काय घेणें । जे कां अटक सुरनरां ॥ - मुवन ६ . ३४ . [ प्रा . का . अड - अड्ड . ] अटक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अटक mfn. mfn. roaming, [L.] Related Words अटक अटक करणे अटक केलेला अटक जाना आटक हाथी निकल गय, दूम अटक रही گرفتٲری گرفتاری गिरफ्तारी ଗିରଫ୍ ਗ੍ਰਿਫਤਾਰੀ ગિરફતારી निग्रहणम् பிடிபடல் పట్టుకోబడుట ಸೆರೆ അറസ്റ്റ് গ্রেপ্তাৰ গ্রেফতার گِرِفتار गिरफ्तार ଗିରଫ ਗਿਰਫਤਾਰ கைதுசெய்த పట్టుబడిన ಸೆರೆಹಿಡಿಯಲ್ಪಟ್ಟ തടവിലാക്കിയ हमजानाय बन्धकः blockage seizure ધરપકડ impediment impedimenta हमनाय locking device capture obstruction obstructer obstructor locking pallet malicious arrest eccentric lug गिरफदारी warrant of arrest कैद केलेला rearrest arresting authority arrestment disposal of arrested persons cleat अटकीचा दगड arrest and confine अटकाविणें अटकावा अडकविणें धरबांध lock nut अत्रक अशोकनगर जिल्हा गुन्हा करता असलेला खिळनी विना परवाना दंगेखोर प्रक्षोभक anchor bolt अटकणें अटकसत्र बंदवान तबारा ताबारा रंडीबाज अटकाव अडावणी अधिपत्र इमामवाडा ब्लॅकमेलिंग नवासी महसूल गुप्तचर संचालनालय arrested lug आडकाठी लिस्बन arrest अटकचटक अटकमटक अटकें अडकणें अडाडी घोडे अटकेला पाणी प्याले फँसा नशाखोर शृंखळा धरपकड lock up आरोपपत्र अटकेवर झेंडे लावणें कार्यकर्ता उगळणे करोल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP