Dictionaries | References

इमामवाडा

   
Script: Devanagari

इमामवाडा     

 पु. १ इमामांच्या , धर्मगुरुंच्या सभा भरण्याची जागा . २ लखनौमधील एक प्रसिद्ध इमारत . ' इमाम वाड्यांत तबारा गायल्याबद्दल दोन शियांना अटक झाली .' - के १२ . ४ . ४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP