-
स्त्री. १ नट्टापट्टा , साज , श्रृंगार करणें , सजविणें ( शरीर ). २ दाबणें व साफ करणें . ३ मोठया दक्षतेनें , हुशारीनें , कसोशीनें करणें , संपविणें . ४ ठाकठीकपणा ; व्यवस्थितपणा . ५ उचलाउचल ; घालकाढ ; चांचपाचाचप . ( क्रि० मांडणें )
-
; pressing and smoothing; making up or executing with minute carefulness. 2 Neatness, spruceness, trimness, tidiness, orderliness. 3 Fiddle-faddle. v मांड.
Site Search
Input language: