दोन ग्रह एकत्र असतां फळें
अर्थ -- सूर्याशीं दुसरे ग्रह युक्त असतां त्यांचीं फलें सांगतो.
चंद्र -- सूर्य -- यंत्रें करणारा, पाषाण घडणारा.
मंगळ - सूर्य - पापासक्त
बुध - सूर्य - निपुण, बुद्धीवान, कीर्तिवान, सौख्यवान
गुरु - सूर्य - क्रूर, परकार्यरत
शुक्र - सूर्य - रंग, युक्ति, आयुध याहीं करुन द्रव्य प्राप्त
शनि - सूर्य - धातू ( भांडी दागदागिनें ) षडण्यांत कुशल
अर्थ -- चंद्राशीं अन्यग्रह युक्त असता त्यांची फळें
मंगळ - कृत्रिम, स्त्री, मद्य, कुंभ यांचा विक्रयीं, मातेस अशुभ
बुध - विस्तृतवाणी, द्रव्योगजंनदक्ष, सौभाग्य, कीर्तियुक्त.
गुरु - शत्रुजेता, कुलमुख्य, अस्थिरमीत, धनिक
शुक्र - वस्त्रक्रियेत कुशल ( शिवणें विणणें रंगविणे )
शनि - दुसर्यान पाणिग्रहण झालेल्या मातेचा सुत
अर्थ - मंगळाशीं अन्यग्रह युक्त असतां त्यांचीं फलें
बुध - मंगळ - मूलादिक - तैसे यांचा कुत्रिमविक्रय, मल्क
गुरु - '' -- प्राममुख्य, किंवा नरपति, द्विज, पडंति
शुक्र - '' -- दुःखी, वाईट वचन देणारा, निदीत
अर्थ -- बुधाशीम व गुरुशी ग्रहयुक्त असतां त्यांची फलें
गुरु - बुध - मल्ल, गीतप्रिय, नृत्यज्ञाता
शुक्र - बुध - वक्ता, अनेक जमिनीचे स्वामिस्व
शनि - बुध - मायावी, अमर्याद
शुक्र - गुरु - सुविद्य, स्त्री व धन यांनी युक्त बहुगुणी
शनि - गुरु - श्मश्रुकार किंवा कुंभकार, स्वयंपाके
अर्थ -- शुक्र शनि -- अल्पचक्षु, स्त्रियांचे आश्रयानें द्रव्यबुद्धी, लिपि, पुस्तक, चित्र यांचा मर्मज्ञ - या प्रकारे दोहोहून अधिक नह युक्त असलें तरी वर सांगितलेंल्या फलावरुन फलांची कल्पना करावी.