ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हं फट्
विनियोग :
अस्य हनुमन्मन्त्रस्य रामचन्द्र ऋषिः, जगती छन्दः, हनुमद्देवता हं बीजं, हुं शक्तिः अभीष्टसिद्धयर्थे रुद्राक्षधारणार्थे जपे विनियोगः ।
ऋष्यादिन्यास :
ॐ रामचन्द्र ऋषये नमः शिरसि ॥१॥
ॐ जगती छन्दसे नमो मुखे ॥२॥
ॐ हनुमद्देवतायै नमो ह्रुदि ॥३॥
ॐ हं बीजाय नमो गुहये ॥४॥
ॐ हुं शक्तये नमः पादयोः ॥५॥
करन्यास :
ॐ हां अंगुष्ठाभ्यां नमः ॥१॥
ॐ ही तर्जनीभ्यां स्वाहा ॥२॥
ॐ हूं मध्यमाभ्यां वषट् ॥३॥
ॐ है अनामिकाभ्यां हुम् ॥४॥
ॐ हौं कनिष्ठिकाभ्यां वौषट् ॥५॥
ॐ हः करतलकरपृष्ठाभ्यां फट् ॥६॥
अंगन्यास :
ॐ हां ह्रुदयाय नमः ॥१॥
ॐ हीं शिरसे स्वाहा ॥२॥
ॐ हूं शिखायै वषट् ॥३॥
ॐ हैं कवचाय हुम् ॥४॥
ॐ हौं नेत्रत्रयाय वौषट् ॥५॥
ॐ हा अस्त्राय फट् ॥६॥
ध्यान :
बालार्कयुत तेजसं त्रिभुवनं प्रक्षोभकं सुन्दरं
सुग्रीवादि समस्त वानरगणैराराधितं सात्र्जलिम् ।
नादेनैव समस्त राक्षसगणान् संत्रासयन्तं प्रभुं
श्रीमद्राम पदाम्बुजस्मृतिरतं ध्यायामि वातात्मजम् ॥
नियम :
प्रत्येक प्रकारच्या रुद्राक्ष धारणेत समान नियम आहेत. ज्या रुद्राक्षाचा मंत्र ज्या देवतेशी संबंधित असेल तिचे ध्यान करुन मानसोपचार पूजनानंतर एक हजारांच्या संख्येने संबंधित मंत्राचा जप केला पाहिजे . शुद्ध आसनावर बसून समोर घट ठेवून ( तांब्याच्या तांब्यात पाणी भरुन ) त्यात रुद्राक्ष टाकावेत व प्राणायाम करुन जलपात्रावर ( घटावर ) डावा हात ठेवावा. तसेच उजव्या हातात रुद्राक्षाची माला घेऊन जप केला पाहिजे. रुद्राक्षांना त्या पाण्याने प्रक्षालित करुन स्वच्छ कपडयाने पुसून धारण करावे .
वरील नियम सर्व प्रकारच्या रुद्राक्षासाठी आहे. रुद्राक्ष धारण करते वेळी देवतेस पुन्हा नमस्कार केला पाहिजे. सर्व विधी शास्त्रविधीने पवित्र होऊन मंत्रपूर्वक केल्यावर अधिक फलदायक बनतो .