देवीची आरती - वरदे रुचिराधरबिंबे ।...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.
वरदे रुचिराधरबिंबे ।शरिदिंदुशुभानबिंबे ॥ १ ॥
पांवे मज आजि शिवप्रतिबिंबें । जय जय जगदंबे ॥
हो हो जय जय जगदंबे पांवे ।पावें जय जय जगदबें ॥ धृ. ॥
परिपालित भक्तकदंबे ।परमेश्वरि रक्षिविश्वकदंबें ॥पावें. ॥ २ ॥
ताडिये मज पाववि अंबे ।घडिं ही आनंद तनय न विसंबे ॥पावें मज अजि. ॥ ३ ॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012
TOP