मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
आई सगुण हेंचीं ब्रह्...

देवीची आरती - आई सगुण हेंचीं ब्रह्...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.

आई सगुण हेंचीं ब्रह्म । सदा आनंदपूर्ण । विश्व हे व्यापियेलें ।
मायारुप धरियेलें ॥ १ ॥
जय देवी आदिशक्ती ॥ सुंदरसगुण मूर्ती ॥
आरती ओवाळीतां मनउत्साहप्राप्ती ॥ धृ. ॥
आई देवही सकळ ध्याती ॥
तुझे पाय वंदती ॥ अभयासि पूर्ण घेती ॥
वेद स्तुती जे करिती ॥ जय. ॥ २ ॥
आई कीर्तीचे घोष गातां ॥ सदय होई तूं आता ॥
मागणें हेची आहें । परशुरामासी पाहे ॥ जय देवी. ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP