मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|प्रेमगीते-लावण्या-भावगीते| वसंत प्रेमगीते-लावण्या-भावगीते आवाहन आवाहन प्रतिमा रास-गीत नर्तकी चक्रव्युह शंकराचा अवतार - स्त्री इशारा वसंत सवाल - जबाब पारख सुरांची - हाक फुलराणी भावगीते - वसंत गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा वसंत Translation - भाषांतर स्वरसाज सुरांचा बाज, खुलवि ऋतुराजबहरला वसंत ऋतु गे वनीं ।कुंठातुनि निघती सूर, लावी हुरहुर कोकिला पंचमं छेडित गानी ।कलीकली डुले उमलती फुले, सौगंध दरवळेहोतसे, परिसर मादक धुंद ।यमुना तटि आला रास, खेळण्यां आंसअवतरे जणु वाटे गोविंद ।जल निर्मल धरीते ताल, हवेची झुल कलकले अलगद गोल तरंग ।केकावलि, मयुरी मोर, भारुनी तीर ।नाचती थुईथुई दंग ।गोविंद - छंद लागला उपवनां, पक्षिवृंद बेबंद् हे अलकापुरीचे इन्द्रधनु, स्वरताल बनुनि स्वच्छंद ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP