तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शिखरिणी]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
करोनी नाथा मी स्मरण तुमचें नित्य झुरत ।
यशस्वी होवोनी कधिं तरि बरें याल परत ॥
जयश्रीनें युक्त त्वरित तुमचें दर्शन घडो ।
मुखीं सर्वत्रांच्या नरहरिकृपें साखर पडो ॥२६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP