तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता]
श्लोक [मंदक्रांता]
टार्पेडोचा तुम्हिच म्हणतां केवढा हो अघात ।
मोठ्या बोटी फुटुनि तुटुनी होतसे फार घात ॥
एकाएकीं वसुनि अचका सर्व अस्तास जाते ।
डोळ्याचेंही अवसर नसें हालावयास पातें ॥१४॥
Translation - भाषांतर
N/A