तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [स्त्रग्धरा]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
दुर्देवानें तयांना बहुविध मिळती सासवाही कजाग ।
ताडोनी निंद्य शब्दे छळुनि करुनिया राग देतात डाग ॥
घोडीही काय थोडी बळकट ह्मणुनि मीठही तोडतात ।
केव्हां पाठींत काठी पतिहि लहरिनें लांकडें मोडतात ॥३९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016

TOP