तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [इंद्रवज्रा]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
तांदूळ डाळ सर्वदाहि मिळे न नीट ।
माषान्न पाहुनि सदोदित येत वीट ॥
पक्वान्न वाढिति निरंतर एक एक ।
ऐशा विपत्ति कथितां मथितां अनेक ॥१८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP