तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [स्त्रग्धरा]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
टाकीतों अग्निमाजी सरसरुनि उड्या झाडितो स्वैर फैर ।
मृत्यूला कोण लेखी धरूनि जळतसों शत्रुशीं नित्य वैर ॥
आशेचें दर्शनाच्या तव बळ सखये ! देत उत्तेजनाला ।
त्याच्यायोगें तुझ्या या वरि वरि समरीं ! येत फत्ते जनाला ॥३२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016

TOP