मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कृष्‍णाजी नारायण आठल्‍ये|

तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


खर्चे पैसा हरघडि तिथें काय पाण्यापरीस ।
सारें तेथें विकत मिळतें फक्त नाहीं परीस ॥
जेथें तेथें प्रगट दिसतो एक उद्योग मात्र ।
त्‍याची सेवा करिल जन जो तोच सौख्यास पात्र ॥२१॥
जाळ्याला कधिंच न मिळें एक लांकूड कोठें ।
जेथें तेथें पडति दगडी कोळसे मोठमोठे ॥
त्‍यांचा आहे म्‍हणति सगळे धूर मोठा विषारी ।
कंठामाजी सुजुनि धमन्या रोग होतात भारी ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP