मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग| गोंधळ विठाचे अभंग करुणापर मागणें साधुसंतजना करितों प्रार्थ... मग साधुसंत म्हणती विठ्या ... विठा नामायाचा आला पंढरपुर... पूर्वजन्मीं आराधितां । तु... आमुचा नामा तुज गोला निरवु... आमुचें ठेवणें जुगादीचें न... हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्र... आमुचा बाप अग्रज तुझा । तू... माझिया बापाचा तुजपाशीं ठे... मायबापें काय नसती आमुचीं ... खवळलें आतां न भियेंरे तुज... तुज काय देवा न पुरतें आले... उदार चक्रवर्ती लक्ष्मीचा ... माझिया बापाची मिराशी गा द... हाट करी आम्ही आठवडे मुळीं... माझिया बापासी तुझाचि विश्... भूतळीचीं तीर्थें नामा जंव... माझ्या ठेवी दाखवीं लवलाही... पंढरीराया माझिया बापें । ... तुझ्या प्रेमाचे कारणे । म... तुजसारिखा पंढरिनाथा । स्व... जननी बाळका कोपे रागें । प... हिंडतां श्रमलों बहु श्रम ... जननी बाळकांचें जीवन । जरी... आमुचा बाप आम्हां सांगे । ... पितृभजन जरी पुंडलिक न करि... माझे बापाचे निधनें वडिवार... उदमाचा करून झाडा । कर्म क... निज आत्मज्ञान डोहीं । जे ... तुझे पाय माझिया गळ्यासी ।... खेचरापासी जाय पुससी सागसी... तंव धांउनी गेला चरणीं लाग... केशवाचे पाय जाणें मी आणि ... चराचरीं जाणा एक खेचरू । त... तंव खेचरु ऐसी शिकवण खोली ... सुखाचा निज ठेवा तुमचा केश... माझा बाप माच विठोवा रखुमा... उपदेश गौळण गोंधळ विठाचे अभंग - गोंधळ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या Tags : abhangnamdevpadvithaअभंगनामदेवपदविठा गोंधळ Translation - भाषांतर त्रैलोक्या माझारी एक विठाबाई सुंदरी हो । पुंडलिका कारणें तिष्ठत भीमातीरीं हो ॥१॥उदो बोला उदो बोला विठाबाई माउलीचा हो ॥ध्रु०॥मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवना माझारी हो ॥२॥चौक साधियला नामीं कळस ठेविला वरी हो ॥३॥गोंधळ्या माझारी एक पुंडलिक नेटका हो । घातला गोंधळ विठाई दाविली तिहीं लोकां हो ॥४॥गोंधळ घालीत गेली कैसी रावणाच्या घरा हो । शरणागत रक्षिलें वधियलें दशाशिरा हो ॥५॥आषाढी कार्तिकी तुझा गोंधळ वाळवंटी हो । येती सनकादिक गरुड टेकेयांची दाटी हो ॥६॥करुनी गूपाळकाला गोंधळ घाली वेणूनादीं हो । गोपिकांसहित सवे गोपाळांची मांदी हो ॥७॥नामयाचा विठा कैसा गोंधळी नेटका हो । वडिलांची विठाई कुलस्वामिनी अंबिका हो ॥८॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP