मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग|
चराचरीं जाणा एक खेचरू । त...

विठाचे अभंग - चराचरीं जाणा एक खेचरू । त...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


चराचरीं जाणा एक खेचरू । त्याचीं पाउलें साचारू धरिलीं आम्हीं ॥१॥
आतां पाउलें न सोडूं । पाउलें न सोडूं वेव्हारू विठा ॥२॥
या पाउलाकारणें व्यवहारु झाला । खेचर वदला विठ्ठल साक्ष ॥३॥
तेंचि पाउलें साधुसंत आम्हा । विठा म्हणे परब्रम्हा पावन केलें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP