मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग| हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्र... विठाचे अभंग करुणापर मागणें साधुसंतजना करितों प्रार्थ... मग साधुसंत म्हणती विठ्या ... विठा नामायाचा आला पंढरपुर... पूर्वजन्मीं आराधितां । तु... आमुचा नामा तुज गोला निरवु... आमुचें ठेवणें जुगादीचें न... हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्र... आमुचा बाप अग्रज तुझा । तू... माझिया बापाचा तुजपाशीं ठे... मायबापें काय नसती आमुचीं ... खवळलें आतां न भियेंरे तुज... तुज काय देवा न पुरतें आले... उदार चक्रवर्ती लक्ष्मीचा ... माझिया बापाची मिराशी गा द... हाट करी आम्ही आठवडे मुळीं... माझिया बापासी तुझाचि विश्... भूतळीचीं तीर्थें नामा जंव... माझ्या ठेवी दाखवीं लवलाही... पंढरीराया माझिया बापें । ... तुझ्या प्रेमाचे कारणे । म... तुजसारिखा पंढरिनाथा । स्व... जननी बाळका कोपे रागें । प... हिंडतां श्रमलों बहु श्रम ... जननी बाळकांचें जीवन । जरी... आमुचा बाप आम्हां सांगे । ... पितृभजन जरी पुंडलिक न करि... माझे बापाचे निधनें वडिवार... उदमाचा करून झाडा । कर्म क... निज आत्मज्ञान डोहीं । जे ... तुझे पाय माझिया गळ्यासी ।... खेचरापासी जाय पुससी सागसी... तंव धांउनी गेला चरणीं लाग... केशवाचे पाय जाणें मी आणि ... चराचरीं जाणा एक खेचरू । त... तंव खेचरु ऐसी शिकवण खोली ... सुखाचा निज ठेवा तुमचा केश... माझा बाप माच विठोवा रखुमा... उपदेश गौळण गोंधळ विठाचे अभंग - हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्र... संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत. Tags : abhangnamdevpadvithaअभंगनामदेवपदविठा विठाचे अभंग Translation - भाषांतर हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्रवणी । जाईन लोटांगणीं तेथवरी ॥१॥माझे सखे अवघे वैष्णवजन । त्यांचें मज दर्शन कैं होईल ॥२॥एक उभे गाती एक बैसुनी ऐकती । ह्रदयीं आलिंगिती गोपिनाथू ॥३॥ऐशियांचे संगतीं आहे बाप माझा । विनवितो विठा सहजा नामयाचा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 06, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP