मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक|

स्फुट श्लोक - करकर सितबोटी वाममुष्टीस म...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


करकर सितबोटी वाममुष्टीस मेढा । भरभर शरसूटी राक्षसां मृत्य गाढा ।
करकर पुरवासी शोकसिंधू६ कलाली । अमरपुर विलासी गर्जती नाम टाळी ॥१॥
कर्कराट सुटतां शरच्यापीं । थर्थरा भयभीत रिपु पापी ।
धडधडा वदती ऋषिमूर्ती । रामदास चढती गड घेती ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP