स्फुट श्लोक - करी नाम कल्याण सर्वा जिवा...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
करी नाम कल्याण सर्वा जिवांसी । परी नेम नेमस्त नामीम शिवासी ।
भवाची भवानी जपे रामवाणी । नसे नाम तें बापुडीं दैन्यवाणीं ॥१॥
सदा सर्वदा काळ भक्षी जगा या । परी वासना वास पाहे जगाया ।
जनीं सज्जनीं पाहिलेम ना जगाया । दयासागरा बुद्धि दे तूज गाया ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP