मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध| छुरिकाबंध तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध प्रकीर्णकनिर्णय दुष्टरजोदर्शनाविषयीं शांति रजस्वलास्नान पुंसवन सीमंत संस्कार जातकर्म जन्मसमयीं दुष्टकाल मुलास पाळण्यांत घालणें कर्णवेध तांबूलभक्षण निष्क्रमण उपवेशन अन्नप्राशन संस्कार वाढदिवसाचा विधि कटिसूत्रबंधन चौलसंस्कार विद्यारंभकाल उपनयन ( मौंजी ) संस्कार ब्रह्मचारिधर्म यज्ञोपवीत अभिवादन व प्रत्यभिवादन बौधायनसूत्रे अनध्याय महानाम्न्यादि व्रतें समावर्तन छुरिकाबंध विवाह गोत्रप्रवरनिर्णय आंगिरसगण द्विगोत्री मातृगोत्रवर्जनाचा निर्णय गुरु व रवि यांचें बल बृहस्पतिशांति विवाहाविषयीं मासनिर्णय दशदोष प्रतिकूलादिविचार रजोदोषाविषयींचा निर्णय एकक्रियेचा निर्णय धर्मार्थविवाह करण्याचें फल अंकुरार्पणाकरितां मृत्तिकाहरण मधुपर्क कन्यादान देवकोत्थापन वधूप्रवेश द्विरागमन पुनर्विवाह द्वितीयादिविवाहाविषयीं काल आधान औपासनाग्नीचें आधान शूद्राचे संस्कार क्षुद्रकाल कूपादिकांचा उत्सर्गविधि वृक्षारोपण मूर्तिप्रतिष्ठा लिंगप्रतिष्ठेविषयीं मूर्तिप्रतिष्ठेविषयीं अधिकारी देवतांच्या प्रतिमा पंचसूत्रीनिर्णय पार्थिवपूजा पंचायतनाची मांडणी केशवादि चोवीस मूर्तींचीं लक्षणें पुनः प्रतिष्ठा जीर्णोद्धार तुलसीग्रहणाचा प्रकार शिवनिर्माल्याचा निर्णय कृषिकर्म वस्त्रधारण पशुकृत्य ऋणमोक्षाविषयीं मुहूर्त श्मश्रुकर्माविषयीं मुहूर्त होमाविषयीं आहुति ज्वरादिक रोगोत्पत्ति औषध सेवनाविषयीं मुहूर्त आमलकस्नान गृहारंभाविषयीं मुहूर्त गृहप्रवेशास मुहूर्त कलियुगांत वर्ज्य कर्मैं तृतीयपरिच्छेद - छुरिकाबंध निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे . Tags : nirnay sindhupustakग्रंथनिर्णयसिंधुसंस्कृत छुरिकाबंध Translation - भाषांतर आतां छुरिकाबंध सांगतो - अथछुरिकाबंधः ज्योतिर्निबंधेनारदः छुरिकाबंधनंवक्ष्येनृपाणांप्राक्करग्रहात् विवाहोक्तेषुमासेषुशुक्लपक्षेप्यनस्तगे जीवेशुक्रेचभूपुत्रेचंद्रताराबलान्विते मौंजीबंधर्क्षतिथिषुकुजवर्जितवासरे संग्रहे शूद्राणांराजपुत्राणांमौंज्यभावेऽस्त्रबंधनं मौंजीबंधोक्ततिथ्यादौकार्यंभौमदिनंविना । ज्योतिर्निबंधांत नारद - " राजांना ( क्षत्रियांना ) विवाहाच्या पूर्वीं छुरिकाबंधन सांगतों - विवाहास उक्त मासांत शुक्लपक्षांत गुरु , शुक्र , भौम यांचें अस्त नसतां , चंद्रबळ व ताराबळ असतां , मौंजीबंधास सांगितलेल्या नक्षत्रांवर व तिथींस , भौमवर्जितवारीं छुरिकाबंधन करावें . " संग्रहांत - " शूद्र आणि राजपुत्र यांचें मौंजीबंधन नसल्यामुळें मौंजीबंधास सांगितलेल्या तिथिनक्षत्रादिकांवर , भौमवार वर्ज्य करुन इतर वारीं अस्त्रबंधन ( छुरिकाबंधन ) करावें . " N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP