मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|कांबड नाचाची गाणी| आमी दोघे भावो कांबड नाचाची गाणी कांबड धानी वेडा नाचं रं वाट चाल रं चित्रु हरी कोकणा तुरुख मारला देवाचा लगीन खेल मांडला पालखी दिवा शिनगार करी ग भेरलीचे तान्याला बारा बैलांचा टाडा नाव इसरेला पावण्या नाचू कोठं पाटील पिसलला आहे होलंला वारावार्यानी विगती बाग मोडला भुडूक फ़ुटला चोर आला चोर घोशे दादा नारीचा विंचू पानी पडं मानीला बाजारात भाजीला रं निवट्याची भाजी फुंड आमी दोघे भावो दाखवू नाच रं कांबड नाचाची गाणी - आमी दोघे भावो वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य आमी दोघे भावो Translation - भाषांतर आमी दोघे भावोआमी दोघे भावो पंडित रंभेकरं धरली खंडीत रंओढी मोठी भेकरं, ओढुसी भाजीतोढीच भावो आम्हाला हो.....आमी दोघे भावो पंडित रंडुकरं धरली खंडीत रंओढी मोठी डुकरं, ओढुसी भाजीतोढीच भावो आम्हाला हो.....आमी दोघे भावो पंडित रंसांबरं धरली खंडीत रंओढी मोठी सांबरं, ओढुसी भाजीतोढीच भावो आम्हाला हो.....आम्ही दोघे भाऊआम्ही दोघे भाऊ पंडित रेभेकरे धरली खंडीने रेएवढी मोठी भेकरे आणि एवढीशी भाजीतेवढीचे भाऊ आम्हाला हो...आम्ही दोघे भाऊ पंडित रेडुकरे धरली खंडीने रेएवढी मोठी डुकरे आणि एवढीशी भाजीतेवढीचे भाऊ आम्हाला हो...आम्ही दोघे भाऊ पंडित रेसांबरे धरली खंडीने रेएवढी मोठी सांबरे आणि एवढीशी भाजीतेवढीचे भाऊ आम्हाला हो... N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP