मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|कांबड नाचाची गाणी| बाजारात कांबड नाचाची गाणी कांबड धानी वेडा नाचं रं वाट चाल रं चित्रु हरी कोकणा तुरुख मारला देवाचा लगीन खेल मांडला पालखी दिवा शिनगार करी ग भेरलीचे तान्याला बारा बैलांचा टाडा नाव इसरेला पावण्या नाचू कोठं पाटील पिसलला आहे होलंला वारावार्यानी विगती बाग मोडला भुडूक फ़ुटला चोर आला चोर घोशे दादा नारीचा विंचू पानी पडं मानीला बाजारात भाजीला रं निवट्याची भाजी फुंड आमी दोघे भावो दाखवू नाच रं कांबड नाचाची गाणी - बाजारात वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य बाजारात Translation - भाषांतर बाजारातभावो बाजारात बाजारात काय करंभावो पसाभर पसाभर बिरडी घेभावो बंडीला बंडीला चर लावंसाली बाजारात बाजारात काय करंसाली पसाभर पसाभर चिमटं घेसाली केसांना केसांना चर लावंबाजारातभावजी बाजारात बाजारात काय करतोभावजी पसाभर पसाभर बटणं घेतोभावजी बंडीला बंडीला रांगेत लावतोमेव्हणी बाजारात बाजारात काय करतोमेव्हणी पसाभर पसाभर क्लिपा घेतोमेव्हणी केसांना केसांना रांगेत लावते N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP