मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|कांबड नाचाची गाणी| दिवा कांबड नाचाची गाणी कांबड धानी वेडा नाचं रं वाट चाल रं चित्रु हरी कोकणा तुरुख मारला देवाचा लगीन खेल मांडला पालखी दिवा शिनगार करी ग भेरलीचे तान्याला बारा बैलांचा टाडा नाव इसरेला पावण्या नाचू कोठं पाटील पिसलला आहे होलंला वारावार्यानी विगती बाग मोडला भुडूक फ़ुटला चोर आला चोर घोशे दादा नारीचा विंचू पानी पडं मानीला बाजारात भाजीला रं निवट्याची भाजी फुंड आमी दोघे भावो दाखवू नाच रं कांबड नाचाची गाणी - दिवा वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य दिवा Translation - भाषांतर दिवाकेंबसी आला हिमाय देवदेवूल रं झाडं हिमायदेवदेवूलात, दिवा रं लावं....बेंबसी आला ओतवड्या देवदेवूल रं झाडं ओतवड्या देवदेवूलात, दिवा रं लावं....दिवाकिंबा डोंगरावर आला हिमायदेवदेऊळ रे झाडतो हिमायदेवदेवळात, दिवा रे लावतोबिंबा डोंगरावर आला ओतवड्या देवदेऊळ रे झाडतो ओतवड्या देवदेवळात, दिवा रे लावतो N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP