मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|कांबड नाचाची गाणी| शिनगार करी ग कांबड नाचाची गाणी कांबड धानी वेडा नाचं रं वाट चाल रं चित्रु हरी कोकणा तुरुख मारला देवाचा लगीन खेल मांडला पालखी दिवा शिनगार करी ग भेरलीचे तान्याला बारा बैलांचा टाडा नाव इसरेला पावण्या नाचू कोठं पाटील पिसलला आहे होलंला वारावार्यानी विगती बाग मोडला भुडूक फ़ुटला चोर आला चोर घोशे दादा नारीचा विंचू पानी पडं मानीला बाजारात भाजीला रं निवट्याची भाजी फुंड आमी दोघे भावो दाखवू नाच रं कांबड नाचाची गाणी - शिनगार करी ग वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य शिनगार करी ग Translation - भाषांतर शिनगार करी गहिरोबा देव हिमायीला बोलेहिमायी शिनगार करी गंहिरोबाचे हाती भिंगोरी दोरीहिमायी शिनगार करी गंहिमायीचे हाती फ़ुलांचा हार घाली हिरोबाचे गली रंहिरोबाचे हाती फ़ुलांचा झेलामाली हिमायीचे माथी रंशृंगार कर गहिरोबा देव हिमायीला सांगेहिमायी शृंगार कर गहिरोबाच्या हाती पिळाची दोरीहिमायी शृंगार कर गहिमायीच्या हाती फ़ुलांचा हारघालते हिरोबाच्या गळ्यात रेहिरोबाच्या हाती फ़ुलांचा झुबकामाळतो हिमायीच्या केसांत रे N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP