मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|कांबड नाचाची गाणी| तुरुख मारला कांबड नाचाची गाणी कांबड धानी वेडा नाचं रं वाट चाल रं चित्रु हरी कोकणा तुरुख मारला देवाचा लगीन खेल मांडला पालखी दिवा शिनगार करी ग भेरलीचे तान्याला बारा बैलांचा टाडा नाव इसरेला पावण्या नाचू कोठं पाटील पिसलला आहे होलंला वारावार्यानी विगती बाग मोडला भुडूक फ़ुटला चोर आला चोर घोशे दादा नारीचा विंचू पानी पडं मानीला बाजारात भाजीला रं निवट्याची भाजी फुंड आमी दोघे भावो दाखवू नाच रं कांबड नाचाची गाणी - तुरुख मारला वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य तुरुख मारला Translation - भाषांतर तुरुख मारलातुरुख मारला तुरखाला मी खाडा खननतुरुख मारला तुरखाला मी खाड्यान गाडनतुरुख मारला तुरखाला मी माती वालनतुरुख मारला तुरखाला मी काट्या दाबनतुरुख मारला तुरखाला मी दगडी दाबनतुरुख मारला तुरखाला मी नेऊन टाकनतुरुख मारला तुरखाला कावलं खातीनअस्वल मारलेअस्वल मारले, अस्वलासाठी मी खड्डा खणेनअस्वल मारले, अस्वलासाठी मी खड्ड्यात गाडेनअस्वल मारले, अस्वलासाठी मी माती ओढेनअस्वल मारले, अस्वलासाठी मी काटे दाबेनअस्वल मारले, अस्वलासाठी मी दगड रचेनअस्वल मारले, अस्वलासाठी मी नेऊन टाकेनअस्वल मारले, अस्वलासाठी मी कावळे खातीलतुरुख या शब्दाचा अर्थ तुर्क-शत्रु असा आहे. तथपि पाड्यावर येउन त्रास देणार्या अस्वलासारख्या जंगली प्राण्यांना उद्देशून हे गीत म्हटले जाते. त्या गाण्याला घाबरून प्राणी पुन्हा येणार नाहीत असा समज आहे N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP