रोगोपचार - खरूज प्रकार

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


तूप १ मनसीळ । - मोरचूत आदतोळा १ ॥

आठबिबे कढवने सीतळा पानीयात टाकने भिजलियावर निरपून घेने आंगास लावने खरूज गजकर्ण जाय ॥

कवळास औषध ॥ बोरिचा पाला ॥ - ताकासी वाटून देने पथ्य दहिभात देने रोज ३ कवळ जाय ॥

अथ ताब्रभस्म ॥ तांब । - पावसेर याचि पत्रे करूण गंधक । - पारा ९ येकत्र खलून तगटास लावने चराचरी देने वर खालि खापर देने त्याजवर कपटलेख करूण अग्न देने भस्म होय ॥

अथ रूप रस क्रिया कथील उन करणे त्यांत पारा टाकणे तोळियात तोळा पाव सिद्ध होय ॥ अथ वंगेश्र्वररस ॥

कथील पारा युक्त करणे हळदिवो विवा करूण मारणे चूलीवर खापर ठेवणे आहाटने राख फुंकून टाकने भस्म होय ॥

यासि अनुपान सुंठ मिरे पिंपळी पिंपळामुळ नागेश्र्वर लवंग पत्रि जायफळ खुरासनी वोवा अजमोदा आकळकाढा येकत्र करूण मेवळवने सहदामध्यें गोळा करणे ते भक्षिणे पथ्य आंबट तिखट तेल वर्ज ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP