रोगोपचार - क्षतास उपाय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


धुपारा ॥
हिंगुळ मुडदारासिंग दोन्ही सोपा निळेचे कोळसे जित येकत्र करून वाटणे धुर घेने दिवस ७ पथ्य सोजी अलवणि खाने रोग जाये ॥
पारा आसर्वदा करुण मारणे जायफळ जायपत्रि लंवंग सुंठ मिरे खुरासनि वोवा येकत्र करून गोळि भक्षिणे पथ्य भात रोटि तूप खाने रोग जाय ॥
गंधक तेल उतरने ॥
गंधक चूर्ण करून वडाच्या चिकात मर्दुन गोळि करणे सूर्य यंत्री लावने तेल उतरेल ते विड्यासि खाने तेय होय ॥ तुरटीमध्ये हरताल खलने खालि रान ठेवणे त्रिपुर करने सायंकाळी अग्नि चार प्रहर देने सिऋ होय ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP