मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग तिसरा| अभंग २६६९ भाग तिसरा अभंग २५७४ ते २५८३ अभंग २५८४ ते २६०८ अभंग २६०९ ते २६१३ अभंग २६१४ अभंग २६१५ ते २६१८ अभंग २६१९ ते २६२५ अभंग २६२६ ते २६३५ अभंग २६३६ ते २६४१ अभंग २६४२ अभंग २६४३ ते २६४४ २६४६ ते २६४६ अभंग २६४७ अभंग २६४८ ते २६५४ अभंग २६५५ ते २६६० अभंग २६६१ ते २६६५ अभंग २६६६ ते २६६७ अभंग २६६८ अभंग २६६९ अभंग २६७० अभंग २६७१ ते २६७२ अभंग २६७३ अभंग २६७४ ते २६७५ अभंग २६७६ अभंग २६७७ ते २७०० अभंग २७०१ ते २७२० अभंग २७२१ ते २७४० अभंग २७४१ ते २७६० अभंग २७६१ ते २७८० अभंग २७८१ ते २८०८ अभंग २८०९ ते २८२० अभंग २८२१ ते २८४० अभंग २८४१ ते २८६० अभंग २८६१ ते २८८६ अभंग २८८७ ते २९१० अभंग २९११ ते २९३० अभंग २९३१ ते २९५० अभंग २९५१ ते २९७० अभंग २९७१ ते २९९० अभंग २९९१ ते ३०१२ अभंग ३०१३ ते ३०२५ अभंग ३०२६ ते ३०४१ अभंग ३०४२ ते ३०५१ अभंग ३०५२ ते ३०७५ अभंग ३०७६ ते ३०८२ अभंग ३०८३ ते ३१०० अभंग ३१०१ ते ३१२० अभंग ३१२१ ते ३१४० अभंग ३१४१ ते ३१७७ ३१७८ ते ३२०० ३२०१ ते ३२२० ३२२१ ते ३२४० ३२४१ ते ३२६० ३२६१ ते ३२८० ३२८१ ते ३२९२ अभंग ३२९३ ते ३२९४ अभंग ३२९५ ते ३३१० अभंग ३३११ ते ३३३० अभंग ३३३१ ते ३३४३ अर्थी - अभंग २६६९ श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन. Tags : ekanathagathasantएकनाथगाथासंत अर्थी Translation - भाषांतर २६६९ अर्थ नाहीं जयापाशीं । असत्य स्पर्शेना तयासी ॥१॥ अर्थापाशीं असत्य जाण । अर्थापाशीं दंभ पूर्ण ॥२॥ अर्थापोटीं नाहीं परमार्थ । अर्थापोटीं स्वार्थ घडतसे ॥३॥ अर्थ नका माझे मनीं । म्हणे एका जनार्दनीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : September 19, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP