मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या| जाग रे जाग बापा । विश्र्व... देवांच्या भूपाळ्या निरंजन स्वामीकृत भूपाळ्या उठा उठा हो सकळिक । वाचे स... घनश्याम सुंदरा श्रीधरा अर... उठा प्रातःकाळ झाला । मारु... ऊठिं गोपालजी जाइं धेनुंकड... जाग रे जाग बापा । विश्र्व... उठोनियां प्रातःकाळी । जपा... उठा उठा हो वेगेंसी । चला ... पहाटेच्या भूपाळ्या राम कृष्ण विष्णु गोविंद ॥... उठि उठि वा पुरुषोत्तमा ऊठ गोपाळजी ! जाय धेनूंकडे... उठा प्रातःकाळ झाला । ... धवळे भोळे चक्रवर्ती । धवळ... उठोनियां प्रातःकाळीं । वद... प्रातःकाळीं प्रातःस्नान ।... जन म्हणा हो श्रीहरि । प्र... उठिं उठिं बा पुरुषोत्तमा ... दत्तदिगंबरा , ऊठ करुणाकरा... पहाटेसी उठोनि भक्त हर्षुन... उठिं उठिं बा दत्तात्रेया... उठी उठी बा मुनिनंदना । भक... उठीं उठी श्रीदत्तात्रेया ... उठीं उठीं बा आत्मया । चिन... उठी सत्त्वर प्रभुवरा यतिव... पाहें पाहें सद्गुरुमूर्त... उठीउठी बा श्रीगुरुवरा । श... उठि उठि दत्तात्रेया । करु... ऐका भोळे भाविकजन । नित्य ... भूपाळी कृष्णाची - जाग रे जाग बापा । विश्र्व... देवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God. Tags : bhoopalighanashyamkrishnashridharकृष्णघनश्यामभूपाळीश्रीधर भूपाळी कृष्णाची Translation - भाषांतर जाग रे जाग बापा । विश्र्वपालका कृष्णा । दीन आम्ही उभे द्वारी । आमुची बोळवीं तृष्णा ॥ ध्रु. ॥त्रासलो प्रपंची या । बहु कष्टलों भारी ।म्हणवूनि शरण आलों । विभो तुझिया द्वारीं ॥ जाग. ॥ १ ॥सांग बा न्यून काय । हरि तुझिया भांडारीं ।याचक भीक मागे । प्रेम दीई झडकरी ॥ जाग. ॥ २ ॥गुरुकृपे उदयो झाला । हरि उदया आला ।सुख ते काय सांगूं । जिवलग भेटला ॥ जाग. ॥ ३ ॥श्रीगुरुनाथराया । कृपासिंधु गोविंदा ।देवनाथ प्रार्थिताहे । प्रभुपदारविंदा ॥ जाग. ॥ ४ ॥ N/A References : N/A Last Updated : November 10, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP