मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या| उठा प्रातःकाळ झाला । मारु... देवांच्या भूपाळ्या निरंजन स्वामीकृत भूपाळ्या उठा उठा हो सकळिक । वाचे स... घनश्याम सुंदरा श्रीधरा अर... उठा प्रातःकाळ झाला । मारु... ऊठिं गोपालजी जाइं धेनुंकड... जाग रे जाग बापा । विश्र्व... उठोनियां प्रातःकाळी । जपा... उठा उठा हो वेगेंसी । चला ... पहाटेच्या भूपाळ्या राम कृष्ण विष्णु गोविंद ॥... उठि उठि वा पुरुषोत्तमा ऊठ गोपाळजी ! जाय धेनूंकडे... उठा प्रातःकाळ झाला । ... धवळे भोळे चक्रवर्ती । धवळ... उठोनियां प्रातःकाळीं । वद... प्रातःकाळीं प्रातःस्नान ।... जन म्हणा हो श्रीहरि । प्र... उठिं उठिं बा पुरुषोत्तमा ... दत्तदिगंबरा , ऊठ करुणाकरा... पहाटेसी उठोनि भक्त हर्षुन... उठिं उठिं बा दत्तात्रेया... उठी उठी बा मुनिनंदना । भक... उठीं उठी श्रीदत्तात्रेया ... उठीं उठीं बा आत्मया । चिन... उठी सत्त्वर प्रभुवरा यतिव... पाहें पाहें सद्गुरुमूर्त... उठीउठी बा श्रीगुरुवरा । श... उठि उठि दत्तात्रेया । करु... ऐका भोळे भाविकजन । नित्य ... भूपाळी मारुतीची - उठा प्रातःकाळ झाला । मारु... देवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God. Tags : bhoopalihanumanmarutiभूपाळीमारूतीहनुमान भूपाळी मारुतीची Translation - भाषांतर उठा प्रातःकाळ झाला । मारुतीला पाहुं चला ।ज्याचा प्रताप आगळा । विरंचीही नेणतो ॥ ध्रु. ॥आमुचा हनुमंत साह्यकरी । तेथें विघ्न काय करी ।दॄढ धरा हो अंतरीं । तो त्वरीत पावेल ॥ १ ॥आमुचा निर्वाणींचा गडी । तोचि पावेल सांकडीं ।त्याचे भजनाचे आवडी । दॄढ बुध्दि धरावी ॥ २ ॥थोर महीमा जयाची । कीर्ति वर्णवी तयाची ।रामी रामदासाची । निकत भक्ति करवी ॥ ३ ॥ N/A References : N/A Last Updated : September 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP