-
Villages, Zillás, Maháls. Twice or thrice indeed we find an instance of its attachment to an ordinary noun; as गुजारतहाय.
-
बहुवचनाचा फारशी प्रत्यय ( हा बहुधां निर्जीव वस्तु दर्शविणार्या नामांना लागतो . पण मराठींत प्रादेशिक नामांनाच लागतो . उदा० देहेहाय , जिल्हेहाय , महालहाय . [ फा . हा ]
-
उद्गा . १ सुखानुभवाचा उद्गार ( दुःखाचा प्रतिकार होऊं लागला म्हणजे तोंडांतून निघणारा . २ शरीर , मन यास दुस्सह वेदना झाली असतां निघणारा सुस्कारा , दुःखोद्गार ; हां , चूं , कुं कटकटा इ० . - स्त्री . ( बालभाषा ) तिखट , विस्तव , दिवा , तीक्ष्ण शस्त्र , क्षत इ० . [ घ्व . ]
-
स्त्री. हयात ; आयुष्य . [ अर . हइ ] हायत , हायात - हयात इ० पहा .
Site Search
Input language: