Dictionaries | References

साक

   
Script: Devanagari

साक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

साक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जातूंत धान्य बी भरून दवरतात अशी तागा पसून तयार केल्ली पिशवी   Ex. शेतकारान गिरायकाक धा साक धान्य दिलें
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  सुतल्यां पसून विणिल्लें पोतें   Ex. हालीं साकाच्यो पोतयो सोडून प्लास्टिकाच्यो पोतयो चड जाल्यात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

साक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   साकेनें पाणी पिणें To drink from the hand.
   . v बसव, ठेव, राख.
   mercantile credit or repute: also character generally. साकीपाकीचा having credit or good character.

साक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  mercantile credit.

साक

  स्त्री. पसा ; एका हाताची ओंजळ ( पाणी , धान्य इ० घेण्यासाठीं केलेली ). साकेनें पाणी पिणें - हातानें पाणी पिणें .
  स्त्री. साक्ष ; पुरावा . कर्ज घेण्यादेण्याच्या बाप्तीची राजानें फिर्याद घेऊं नये , एकमेकांची साक ठेवून एकमेकांनीं देणेंघेणें करावें . - वेदोक्तधर्मप्रकाश . २ टेहळणी ; पहारा , शोध , यासाठीं बसविलेला माणूस , माणसें . ( क्रि० बसविणें , ठेवणें , राखणें ). [ सं . साक्ष्य ; प्रा . सक्ख ]
  स्त्री. व्यापारी पत , अब्रू . सावकारांना साळसूदपणा दाखवून ते आपली साक वाढवितात . - गुजा १५२ . २ ( सामा . ) नेकी ; शील . साख पहा .
०खाणी वि.  अब्रूचा ; लौकिकवान कुत्तेवान चित्तेवान । साकखाणी पहिलवान । - नव ११ . ६८ .
०पाक   साकद्वि . साकीपाकीचा - वि . १ पतीचा ; अब्रूचा . २ नेकीचा ; शीलाचा .
०सुरत वि.  नीटनेटका ; व्यवस्थित ( लेख , भाषण , इ० . ). साखसुरत पहा . - क्रिवि . उघडपणें ; राजरोस ; सर्वादेखत साकी - स्त्री . साक पहा .

साक

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
साक  n. n. = शाक2, a vegetable, herb, culinary herb, iii, 43 Sch.">[Uṇ. iii, 43] Sch.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP