Dictionaries | References

साख

   
Script: Devanagari

साख     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  लेन-देन का खरापन या प्रामाणिकता   Ex. व्यापारी को अपनी साख बनाए रखनी चाहिए ।
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रतीति
Wordnet:
kanನಂಬತಕ್ಕ
oriବିଶ୍ୱସ୍ତତା
tamவியாபார நம்பிக்கை
telపరపతి
urdساکھ , نام , عزت , اعتبار
See : डाली, प्रतिष्ठा, गवाही, धाक

साख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Mercantile credit: also good repute or honorable character generally.

साख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Mercantile credit; good repute.

साख     

 स्त्री. १ पत ( व्यापारी ); साक ; अब्रू . ( क्रि० वाढणें ). २ लौकिक ; अब्रू .[ सं . साक्ष्य ? ]
०बाज वि.  पतीचा ; अब्रूचा .
०बाजी  स्त्री. ( व्यापारांत ) पत , अब्रू असणें . साखी - स्त्री . १ पत ; अब्रू . २ सचोटी ; प्रमाणिकपणा . साकी पहा . तुम्ही चांगली साखीचीं माणसं . - ख २९५ . ३ प्रमाण ; साक्ष्य . मंत्रतंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी । - तुगा ४३२ . साखसुरत - वि . १ टुमदार ; प्रमाणशीर . २ सुरेख ; नीटनेटकें . साखसुरत पोशाख बिषाग केला कीं मोठा संभावित दिसतो . - विवि ८ . ८ . १५५ . ३ पध्दतशीर ; सशास्त्र ; योग्य . ४ पटेल असें तयार केलेलें , बांधलेलें , रंगविलेलें ( जागा , भाषण , लेखन , इ० ). साकसुरत पहा . - क्रिवि . १ उघडपणें ; राजरोस . सहज साखसुरत जनाना चालला असता . - सूर्यग्र ११ . २ प्रत्यक्ष ; साक्षात् ‍ . - ख्रिपु १ . १५ . [ साख + सूरत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP