Dictionaries | References

सकी

   
Script: Devanagari

सकी

  स्त्री. ( गो . ) कवडी .
  स्त्री. ( कुस्ती ) एक डाव . आपल्या एका हातानें जोडीदाराचा हात धरावयाचा व त्याच बाजूच्या पायांत आपला पाय घालून झोंक देऊन पाडणें . [ सखी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP