अकस्मात येणारा एखाद्या गोष्टीचा प्रवाह
Ex. केरकचरा गढूळ पाण्याच्या लोंढयाबरोबर वाहून गावातले रस्ते स्वच्छ व्हायचे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kokपावस
mniꯋꯥꯍꯩꯄꯔꯦꯡꯁꯤꯡ
urdدھار , بہاؤ
जोरात येणारा पाण्याचा लोट
Ex. पाण्याचा लोंढा मोठ्या खडकांवर आपटून पुढे गेला.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujરેલો
hinरेला
kasنٕہَر
kokलोट
malപ്രവാഹം
nepधारो
oriଯୋର ପ୍ରବାହ
panਰੇਲਾ
tamநீரோட்டம்
telవరద
urdریلا , توڑ