|
न. न. लहान झाड ; कोंवळे झाड . की संतोषातरुचे रोप । थांबले जैसे । - ज्ञा ६ . २५६ . लहान झाड ; कोंवळे झाड . की संतोषातरुचे रोप । थांबले जैसे । - ज्ञा ६ . २५६ . बी पेरुन रुजल्यानंतर उपटून व्यवस्थित लावावयाचे रोप . बी पेरुन रुजल्यानंतर उपटून व्यवस्थित लावावयाचे रोप . ( ल . ) पुढे मोठे होणारे व सध्यां लहान व नुकतेच जन्मलेले किंवा उत्पन्न झालेले आशास्थान . चंद्रवंशाचे हे रोप । - र २२ . रोपटा , रोपडा - पु . लहान , फोफावणारे परंतु उपटून दुसरीकडे लावतां येण्याजोगे ( आंबा , फणस इ० चे ) झाड . - शके १२८९ चा नागाव शिलालेख . रोपटा - पु . रोप तयार करण्याकरतां भाजून , खणून इ० प्रकारे तयार केलेली जागा . रोपटे - डे - न . फुलझाडाचे किंवा भाजीपाल्याचे रोप ; लहान झाड . रोपण - न . ( ल . ) पुढे मोठे होणारे व सध्यां लहान व नुकतेच जन्मलेले किंवा उत्पन्न झालेले आशास्थान . चंद्रवंशाचे हे रोप । - र २२ . रोपटा , रोपडा - पु . लहान , फोफावणारे परंतु उपटून दुसरीकडे लावतां येण्याजोगे ( आंबा , फणस इ० चे ) झाड . - शके १२८९ चा नागाव शिलालेख . रोपटा - पु . रोप तयार करण्याकरतां भाजून , खणून इ० प्रकारे तयार केलेली जागा . रोपटे - डे - न . फुलझाडाचे किंवा भाजीपाल्याचे रोप ; लहान झाड . रोपण - न . लावणी ; पेरणी . लावणी ; पेरणी . बीजसंभव ; आरोपण ; आधान . गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हांच केला दुर्घट हा पण । - ऐपो २०९ . बीजसंभव ; आरोपण ; आधान . गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हांच केला दुर्घट हा पण । - ऐपो २०९ . दूषण लावणे ; आरोप करणे ; दोष देणे . रोपणे - उक्रि . ( काव्य ) दूषण लावणे ; आरोप करणे ; दोष देणे . रोपणे - उक्रि . ( काव्य ) ( झाड ) लावणे ; पेरणे ; रोवणे . ( झाड ) लावणे ; पेरणे ; रोवणे . खुपसणे ; खोंबसणे ; घुसविणे ; रोवणे . - अक्रि . घुसणे ; आंत जाणे ; शिरणे ; शिरकणे . रोपदळ - न . ( कों . ) नारळ - सुपारीची रोपे ; लहान झाडे ( दुसरीकडे उपटून लावण्या योग्य अशी ) . आमचे वाडीत रोपदळच बहुत आहे , झिटे नाहीत . रोपलावणी - स्त्री . ( हेट . ) काढलेले रोप शेतांत योग्य खत घालून व चिखल करुन लावणे . रोपा - स्त्री . ( कों . ) रोप ; सुपारीचे लहान , कोंवळे झाड ( सुपार्या येण्यापूर्वीचे ). खुपसणे ; खोंबसणे ; घुसविणे ; रोवणे . - अक्रि . घुसणे ; आंत जाणे ; शिरणे ; शिरकणे . रोपदळ - न . ( कों . ) नारळ - सुपारीची रोपे ; लहान झाडे ( दुसरीकडे उपटून लावण्या योग्य अशी ) . आमचे वाडीत रोपदळच बहुत आहे , झिटे नाहीत . रोपलावणी - स्त्री . ( हेट . ) काढलेले रोप शेतांत योग्य खत घालून व चिखल करुन लावणे . रोपा - स्त्री . ( कों . ) रोप ; सुपारीचे लहान , कोंवळे झाड ( सुपार्या येण्यापूर्वीचे ).
|