Dictionaries | References र रोपा Script: Devanagari See also: रोंप , रोंपा , रोप Meaning Related Words रोपा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. न. लहान झाड ; कोंवळे झाड . की संतोषातरुचे रोप । थांबले जैसे । - ज्ञा ६ . २५६ .लहान झाड ; कोंवळे झाड . की संतोषातरुचे रोप । थांबले जैसे । - ज्ञा ६ . २५६ .बी पेरुन रुजल्यानंतर उपटून व्यवस्थित लावावयाचे रोप .बी पेरुन रुजल्यानंतर उपटून व्यवस्थित लावावयाचे रोप .( ल . ) पुढे मोठे होणारे व सध्यां लहान व नुकतेच जन्मलेले किंवा उत्पन्न झालेले आशास्थान . चंद्रवंशाचे हे रोप । - र २२ . रोपटा , रोपडा - पु . लहान , फोफावणारे परंतु उपटून दुसरीकडे लावतां येण्याजोगे ( आंबा , फणस इ० चे ) झाड . - शके १२८९ चा नागाव शिलालेख . रोपटा - पु . रोप तयार करण्याकरतां भाजून , खणून इ० प्रकारे तयार केलेली जागा . रोपटे - डे - न . फुलझाडाचे किंवा भाजीपाल्याचे रोप ; लहान झाड . रोपण - न .( ल . ) पुढे मोठे होणारे व सध्यां लहान व नुकतेच जन्मलेले किंवा उत्पन्न झालेले आशास्थान . चंद्रवंशाचे हे रोप । - र २२ . रोपटा , रोपडा - पु . लहान , फोफावणारे परंतु उपटून दुसरीकडे लावतां येण्याजोगे ( आंबा , फणस इ० चे ) झाड . - शके १२८९ चा नागाव शिलालेख . रोपटा - पु . रोप तयार करण्याकरतां भाजून , खणून इ० प्रकारे तयार केलेली जागा . रोपटे - डे - न . फुलझाडाचे किंवा भाजीपाल्याचे रोप ; लहान झाड . रोपण - न .लावणी ; पेरणी .लावणी ; पेरणी .बीजसंभव ; आरोपण ; आधान . गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हांच केला दुर्घट हा पण । - ऐपो २०९ .बीजसंभव ; आरोपण ; आधान . गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हांच केला दुर्घट हा पण । - ऐपो २०९ .दूषण लावणे ; आरोप करणे ; दोष देणे . रोपणे - उक्रि . ( काव्य )दूषण लावणे ; आरोप करणे ; दोष देणे . रोपणे - उक्रि . ( काव्य )( झाड ) लावणे ; पेरणे ; रोवणे .( झाड ) लावणे ; पेरणे ; रोवणे .खुपसणे ; खोंबसणे ; घुसविणे ; रोवणे . - अक्रि . घुसणे ; आंत जाणे ; शिरणे ; शिरकणे . रोपदळ - न . ( कों . ) नारळ - सुपारीची रोपे ; लहान झाडे ( दुसरीकडे उपटून लावण्या योग्य अशी ) . आमचे वाडीत रोपदळच बहुत आहे , झिटे नाहीत . रोपलावणी - स्त्री . ( हेट . ) काढलेले रोप शेतांत योग्य खत घालून व चिखल करुन लावणे . रोपा - स्त्री . ( कों . ) रोप ; सुपारीचे लहान , कोंवळे झाड ( सुपार्या येण्यापूर्वीचे ).खुपसणे ; खोंबसणे ; घुसविणे ; रोवणे . - अक्रि . घुसणे ; आंत जाणे ; शिरणे ; शिरकणे . रोपदळ - न . ( कों . ) नारळ - सुपारीची रोपे ; लहान झाडे ( दुसरीकडे उपटून लावण्या योग्य अशी ) . आमचे वाडीत रोपदळच बहुत आहे , झिटे नाहीत . रोपलावणी - स्त्री . ( हेट . ) काढलेले रोप शेतांत योग्य खत घालून व चिखल करुन लावणे . रोपा - स्त्री . ( कों . ) रोप ; सुपारीचे लहान , कोंवळे झाड ( सुपार्या येण्यापूर्वीचे ). Related Words रोपा रोपा-आळ रोपा हुआ কাপড়ের বাজার ಜವಳಿಯ ವ್ಯಾಪಾರ بَزٲزبازَر कापडबाजार ଲୁଗାବଜାର કાપડબજાર बजाजा वस्त्रहटः തുണിയങ്ങാടി sapling planted கடைவீதி బజారు लुगटां-बाजार कोंभा sporeling मुनवा seedling जड़हन नरगीस कुरकुला माडा आरोपित कांदा अक्षयवट रोप लक्षणा भुईं भुई હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP