Dictionaries | References

राळ

   
Script: Devanagari

राळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

राळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  resin. A cricket. ruined state An ingot (of gold, &c.).

राळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डिंकासारखा दिसणारा एक वनस्पतिजन्य ज्वालाग्राही पदार्थ   Ex. राळेच्या गोदामाला आग लागल्याने बरेच नुकसान झाले
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

राळ

  स्त्री. 
   शालनिर्यास ; एक ज्वालाग्राही डिंकासारखा पदार्थ . ज्यांपासून हा डिंक निघतो ती झाडे बंगाल , अबूचा पहाड व उत्तरहिंदुस्तान यांत होतात .
   रातकिडा . हा सरलपक्ष कीटक बिळांत राहतो . याचा रंग उदी असतो .
   ( ल . ) नासलेली , बिघडलेली , विचका झालेली , भंगलेली , फजीति झालेली , मोडलेली स्थिति . पिठाड , पीठ , धूळ , भुसाडा इ० पहा .
   हुर्रेवडी ; फटफजीती . झाडाचा पाला समजून राळ करितात . - कफा प्र . २ .
   चांदीसोन्याचा गट . [ सं . राल ] ( वाप्र . )
०करणे   
   घाबरवून सोडणे , फट फजिती दैना , दुर्दशा करणे .
   नाश करणे . आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुरविली शुद्ध बुद्धि केली राळ । - तुगा ४०६६ .
०पाट  पु. एखाद्या जिन्नसाला नक्षी काढतांना तो जिन्नस चिकटून रहाण्यासाठी राळ लावलेला चौकोनी , वाटोळा लाकडी तुकडा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP