Dictionaries | References

रवळनाथ

   
Script: Devanagari

रवळनाथ

  पु. गोमंतकांतील एक देवता . रवळनाथाचें कूळ - न .
   ( राजा . ) ज्याचे घरीं धान्यादिकाची आठचार दिवसांची देखील बेगमी नाहीं असा दरिद्री . कंगाल माणूस .
   ( गो . ) बावळट मनुष्य . [ रवळनाथ + कूळ ] रवळिया - स्त्री . एक क्षुद्र दैवत . [ प्रा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP