Dictionaries | References

मिसळणे

   
Script: Devanagari

मिसळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे   Ex. दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखादी गोष्ट दुसर्‍या एखाद्या गोष्टीत मिसळून एक होणे   Ex. ह्यात अनेक प्रकारची धान्ये मिसळलेली आहेत.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  एखाद्यात मिळून जाणे   Ex. रेडिओ सक्रिय विकीरण हवेत मिसळले आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP