Dictionaries | References म माप पदरीं घालणें (लबाडी इ. चें) Script: Devanagari See also: माप पदरांत घालणें (लबाडी इ. चें) Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माप पदरीं घालणें (लबाडी इ. चें) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | साक्षीपुराव्यानिशीं पटवून देणें सत्यता सिद्ध करुन देणें. ‘ पण त्यांच्या लबाडीनें माप त्यांच्या पदरांत बाजार निरखानें घालण्यास दुसरा पुरावा नव्हता. ’ -पामो ६२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP