-
न. भितरा , मुखदुर्बल मनुष्य ; मेमलतोंड्या , गायतोंड्या , भळु मनुष्य ; मूर्ख , भोळानाथ , दुधखुळा . [ मेष + पात्र ] मेशा , शी - वि . गायतोंड्या ; मेमलतोंड्या ; भळु , दुर्बल व भित्रा ; मेषपात्र . [ मेष ] मेशी - वि . ( गो . कु . ) आळशी . उद्योगांत सोडाच पण जेवणांत सुद्धां तो मेशीच .
-
A term for a sheep-faced, mealy-mouthed, imbecile fellow; a spooney, doodle, milksop.
Site Search
Input language: